Author Topic: अण्णाचे साथी  (Read 398 times)

Offline Pravin Raghunath Kale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 115
  • Gender: Male
  • लेखणीतून या आज श्रावण धारा बरसल्या..
अण्णाचे साथी
« on: February 06, 2015, 12:01:21 PM »
चार ओळी 66
--------------
अण्णाचे साथी

शांत असलेले अण्णा
पून्हा जागे झालेत
लोकपालसाठी पून्हा
सरकार मागे लागलेत

सरकारविरोधात अण्णा
पून्हा आंदोलन करतील
त्यासाठी त्यांना नवे
साथीही शोधावे लागतील
____*____*____
प्रविण रघुनाथ काळे
मो. : 8308793007

Marathi Kavita : मराठी कविता