Author Topic: अंगाला झोंबतो गार गार वारा  (Read 521 times)

Offline yallappa.kokane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 308
  • Gender: Male
प्रियेची भेट झाली नदीच्या किनारी,
गहिवरून आला आसमंत सारा.
तिच्या पदराला भुलवून बटाशी खेळत,
अंगाला झोंबतो गार गार वारा.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०६/०१/२०१५

भ्रमणध्वनी : ९८९२५६७२६४
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर

Marathi Kavita : मराठी कविता


वैजयंती

  • Guest
Re: अंगाला झोंबतो गार गार वारा
« Reply #1 on: February 16, 2015, 12:04:56 PM »
घालूनिया अंगी लोकरीचा स्वेटर
लपटूनिया गळ्याभोवती मफलर
कर, बरं का, तू मात वार्‍यावर
होशील एरवी तू सर्दीने बेजार


दमयंती

  • Guest
Re: अंगाला झोंबतो गार गार वारा
« Reply #2 on: February 16, 2015, 12:32:30 PM »
 गार वारा
« on: February 06, 2015, 07:46:00 PM »

    Quote

गार वारा

जाणिवेनेच हल्ली तुझ्या
गंधाळतो आसमंत सारा,
आठवून क्षण एकएक
अंगाला झोंबतो गार गार वारा......!!

©शिव