Author Topic: रोज डे  (Read 635 times)

Offline Pravin Raghunath Kale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 115
  • Gender: Male
  • लेखणीतून या आज श्रावण धारा बरसल्या..
रोज डे
« on: February 07, 2015, 04:32:38 PM »
चार ओळी 69
----------
रोज डे

ज्यांच्याकडे "रोज" आहे
त्यांना रोजच 'रोज डे' आहे
रोज डे च्या निमित्ताने तरी
काहींना नवीन रोज आहे

रोज डे च्या निमित्ताने
काहीना गुलाब आहे
काहीना मात्र रोजच
नवीन गुलाब आहे
____*____*____
कवी :- प्रविण रघुनाथ काळे
मो. : 8308793007

Marathi Kavita : मराठी कविता