Author Topic: पूर्ततेची शंभरी  (Read 400 times)

Offline Pravin Raghunath Kale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 115
  • Gender: Male
  • लेखणीतून या आज श्रावण धारा बरसल्या..
पूर्ततेची शंभरी
« on: February 08, 2015, 07:44:45 PM »
चार ओळी 70
-------------
पूर्ततेची शंभरी

आश्वासनाच्या जोरावर
शंभरी पूर्ण झाली
आता त्या आश्वासनाच्या
पूर्ततेची वेळ आली

नव्याचे दिवस संपून
आता कामाची वेळ आली
शंभरीनंतर तरी आता
पूर्ततेची वेळ झाली
_____*_____*____
कवी :- प्रविण रघुनाथ काळे
मो. : 8308793007

Marathi Kavita : मराठी कविता