Author Topic: बदलापूर महोत्सव कार्यक्रमात  (Read 485 times)

Offline yallappa.kokane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 307
  • Gender: Male
एकिकडे बदलापूर महोत्सव कार्यक्रमात,
संपूर्ण बदलापूर खूप खूप हसत होतं.
दुसरीकडे विक्री करणारे गरीब,
एक एक गिराइकाला तरसत होतं.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०८/०२/२०१५
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर