Author Topic: दिव्याखाली अंधार  (Read 487 times)

Offline Pravin Raghunath Kale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 115
  • Gender: Male
  • लेखणीतून या आज श्रावण धारा बरसल्या..
दिव्याखाली अंधार
« on: February 10, 2015, 06:17:44 PM »
चार ओळी 72
-------------
दिव्याखाली अंधार

दिव्याखाली अंधार हे
मतपेटीतून सिद्ध झाले
ज्यांचा हाती देश त्यांना
ते राजधानीतच हारले

लाट ओसरून आता
त्सुनामी आली म्हणे
झाडूनेच अभियानाची
सफाया केला म्हणे
_____*_____*____
कवी :- प्रविण रघुनाथ काळे
मो. : 8308793007

Marathi Kavita : मराठी कविता