Author Topic: नवा चेहरा  (Read 510 times)

Offline Pravin Raghunath Kale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 115
  • Gender: Male
  • लेखणीतून या आज श्रावण धारा बरसल्या..
नवा चेहरा
« on: February 13, 2015, 11:18:54 AM »
चार ओळी 74
------------
नवा चेहरा

काँग्रेसजनानाही आता
पक्षात बदल हवा
राहूल नको म्हणे
चेहरा हवा नवा

प्रियांकाचा नवा चेहरा
समोर आणा म्हणे
शेवटी आताही पून्हाही
गांधीच हवा म्हणे
______*_____*_____
कवी :- प्रविण रघुनाथ काळे
मो. : 8308793007

Marathi Kavita : मराठी कविता