Author Topic: तुझा स्पर्श मखमली  (Read 578 times)

Offline yallappa.kokane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 314
  • Gender: Male
तुझा स्पर्श मखमली
« on: February 13, 2015, 12:05:29 PM »
कोवळ्या ऊनाचे तारुण्य,
भासे मज मलमली.
सुखावून जातो प्रेमाचा,
तुझा स्पर्श मखमली.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१३/०२/२०१५

९८९२५६७२६४
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर

Marathi Kavita : मराठी कविता