Author Topic: श्वासात वादळ  (Read 410 times)

Offline deepeshkale

  • Newbie
  • *
  • Posts: 10
श्वासात वादळ
« on: February 19, 2015, 02:12:29 PM »
श्वासात वादळ , नजरांत वीज, अश्वफुर्ती आमची गनीम काबीज.
ह्रदयात ज्वालामुखी, धमण्यात लावा, गजबळ मनगटे रणांत छावा.

दिपेश काळे

Marathi Kavita : मराठी कविता