Author Topic: इच्छा...  (Read 565 times)

Offline Ankush S. Navghare, Palghar

  • Full Member
  • ***
  • Posts: 779
  • Gender: Male
  • तु मला कवी बनविले...
इच्छा...
« on: February 21, 2015, 06:21:49 PM »
फुकट काही मिळत नाही
पायांना झिजवावे लागते
नामदेवांसारख्या भक्तासाठी
देवालाही पाणी भरावे लागते...
... अंकुश नवघरे.
21.02.2015.
दु. 12.08.

Marathi Kavita : मराठी कविता