Author Topic: माझ्या वहीत चिटोरी ठेवून गेली  (Read 500 times)

Offline NARAYAN MAHALE KHAROLA

  • Jr. Member
  • **
  • Posts: 61
  • Gender: Male
  • NOTHING TO UNLIKE
अख्खी रात्र जिच्या स्वप्नात
पापने नशा जिची प्येऊन गेली
ती लाजरी बुजरी परी आज   
माझ्या वहीत चिटोरी ठेवून गेली