Author Topic: भिरभिरणारी नजर थरथरणारे ओठ  (Read 662 times)

Offline NARAYAN MAHALE KHAROLA

  • Jr. Member
  • **
  • Posts: 61
  • Gender: Male
  • NOTHING TO UNLIKE
भिरभिरणारी नजर
थरथरणारे ओठ
नजरा नजर झाल्यावर
माती उकरणारे बोट
अन तिच्या गालावर
गुलाबी साय असते
याहून वेगळं सांग मित्रा
प्रेम म्हणजे काय असते?

sorry
[author unknown ]