Author Topic: अण्णा पून्हा एकदा  (Read 492 times)

Offline Pravin Raghunath Kale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 115
  • Gender: Male
  • लेखणीतून या आज श्रावण धारा बरसल्या..
अण्णा पून्हा एकदा
« on: February 24, 2015, 05:38:29 PM »
चार ओळी 82
------------
अण्णा पून्हा एकदा

सरकारविरोधात अण्णा
पून्हा एकदा सरसावले
भूसंपादनासाठी अण्णा
सरकारवर गरजले

सरकार आणि अण्णा
संघर्ष जुनाच आहे
नव्या सरकारविरोधात
हे मात्र नवीन आहे
_____*____*_____
कवी :- प्रविण रघुनाथ काळे
मो. :- 8308793007
दि. 24 फेब्रुवारी 2015

Marathi Kavita : मराठी कविता