Author Topic: तुझ्याविना  (Read 872 times)

Offline Rohan Rajendra Bhosale

  • Newbie
  • *
  • Posts: 12
तुझ्याविना
« on: February 25, 2015, 09:36:40 AM »
निसर्गाच्या सानिध्यात ,
मन अस रमाव.
" तुझ्याविना " जगण्याला ,
अर्थ काही नसावं.

कवी - रोहन राजेंद्र भोसले.

Marathi Kavita : मराठी कविता