Author Topic: खोली....  (Read 405 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,257
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
खोली....
« on: March 03, 2015, 06:43:06 AM »

खोली

ओघळून अश्रु
पापणी खाली,
उरतेच शेवटी
डोळ्यांत खोली !


©शिव

Marathi Kavita : मराठी कविता