Author Topic: वंश  (Read 428 times)

Offline sanjay limbaji bansode

  • Jr. Member
  • **
  • Posts: 260
वंश
« on: March 10, 2015, 09:46:33 PM »
हजारोला चीरणाऱ्या रक्ताचा मी वंश आहे
कडकडणाऱ्या विजेचा माझ्यात अंश आहे
वाऱ्यावर फडफडणारे मी नाही भुजगावने
सळसळनाऱ्या रक्तात या नाही कधी  मंदावने

संजय बनसोडे

Marathi Kavita : मराठी कविता