Author Topic: कोप  (Read 306 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,276
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
कोप
« on: March 13, 2015, 01:13:42 PM »
कोप....

ठावुक  रे, रूसतील माय बाप
सोडुनिया जाणार नाती कधी !
तुझा सुध्दा कोप शेतक-यावर
मी कल्पनाही नव्हती केली कधी !!

©शिव

Marathi Kavita : मराठी कविता