Author Topic: वेगळ्याच विश्वात हरवून जावसं वाटतं  (Read 537 times)

Offline Bêing Abhishêk

  • Newbie
  • *
  • Posts: 14
डोळ्यात तुझ्या फक्त
        पाहत बसावसं वाटतं...
बोलण्यात तुझ्या फक्त
        गुंतून रहावसं वाटतं...
बरसत्या पावसात तुझ्यासोबत
        मनसोक्त भिजावसं वाटतं...
त्या प्रत्येक थेंबासोबत
        तुझ्यात सामावून जावसं वाटतं... ^_^ ♡

                   ~ Abhishek