Author Topic: लढाई  (Read 397 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,276
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
लढाई
« on: March 26, 2015, 03:47:38 PM »
लढाई

ओलांडून सारी क्षेत्रे प्रगतीची
महासत्ता बनु, करूनी चढाई,
तोडू भेदभाव सारे इथले
हिच असे आता अंतिम लढाई !!
....शिव


Marathi Kavita : मराठी कविता