Author Topic: पाऊल खुणा...  (Read 354 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,277
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
पाऊल खुणा...
« on: March 30, 2015, 10:48:15 PM »
पाऊल खुणा...

अनंताच्या वाटेवर उमटती
अनंतची पाऊल खुणा,
सत्कर्म, परोपकार करूनी
ठेवाव्यात आपुल्या खुणा !

© शिव

Marathi Kavita : मराठी कविता