Author Topic: ♡ परीस्तान ♡  (Read 268 times)

Offline धनराज होवाळ

  • Jr. Member
  • **
  • Posts: 235
  • Gender: Male
  • माझ्या लेखणीतून..
    • Facebook
♡ परीस्तान ♡
« on: April 01, 2015, 03:34:42 PM »
स्वर्गातल्या परीस्थानात,
आज पऱ्यांची सभा आहे....
त्या सुंदर पऱ्यांना भेटण्याची,
या प्रेमवेड्यालाच मुभा आहे...!!!
-
प्रेमवेडा राजकुमार

Marathi Kavita : मराठी कविता