Author Topic: ♡आठवणींचा पाऊस♡  (Read 452 times)

Offline धनराज होवाळ

  • Jr. Member
  • **
  • Posts: 236
  • Gender: Male
  • माझ्या लेखणीतून..
    • Facebook
♡आठवणींचा पाऊस♡
« on: April 01, 2015, 03:42:26 PM »
अजुन ही बरसतोच आहे,
तुझ्या आठवणींचा पाऊस....
अजुनही हृदय म्हणतं सखे,
मला सोडून नको जाऊस...!!!
-
प्रेमवेडा राजकुमार

Marathi Kavita : मराठी कविता