Author Topic: ♡ काळजाचा ठोका ♡  (Read 282 times)

Offline धनराज होवाळ

  • Jr. Member
  • **
  • Posts: 232
  • Gender: Male
  • माझ्या लेखणीतून..
    • Facebook
♡ काळजाचा ठोका ♡
« on: April 01, 2015, 03:46:31 PM »
सकाळी मी घरातुन बाहेर पडताच,
बाहेर मस्तच गार वारा सुटला होता....
तुझ्या सोबतीचा "तो" क्षण आठवूण,
माझ्या काळजाचा ठोका चुकला होता...!!!
-
प्रेमवेडा राजकुमार

Marathi Kavita : मराठी कविता