Author Topic: ♡ आजच्या भेटीत ♡  (Read 294 times)

Offline धनराज होवाळ

  • Jr. Member
  • **
  • Posts: 235
  • Gender: Male
  • माझ्या लेखणीतून..
    • Facebook
♡ आजच्या भेटीत ♡
« on: April 01, 2015, 03:49:12 PM »
आजच्या आपल्या भेटीत,
नियतीचा पण सहभाग होता....
आपली क्षणाची भेट जणू,
नाटकातला एक भाग होता...!!!
-
प्रेमवेडा राजकुमार

Marathi Kavita : मराठी कविता