Author Topic: वेड लागलंय मला...  (Read 352 times)

Offline धनराज होवाळ

  • Jr. Member
  • **
  • Posts: 232
  • Gender: Male
  • माझ्या लेखणीतून..
    • Facebook
वेड लागलंय मला...
« on: April 01, 2015, 03:58:17 PM »
आजकाल मला काय झालंय मला तर काहीच कळेना,
माझं मन मात्र तुझ्याशिवाय कुठेच वळेना..
जिकडे पाहावं तिकडे फक्त तुच दिसतेस,
माझ्याकडे बघुन गालातल्या गालात हसत असतेस..!!
खरंच गं Angel..   
-
प्रेमवेडा राजकुमार

Marathi Kavita : मराठी कविता