Author Topic: ग्रीष्मात ही मनी गुलमोहर फुलला  (Read 447 times)

Offline yallappa.kokane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 308
  • Gender: Male
भेट घडली खुप दिवसांनी आज,
हा वेडा जीव माझा बावरला.
कसे सांगु सखे तुजला,
ग्रीष्मात ही मनी गुलमोहर फुलला.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०५ एप्रिल २०१५

९८९२५६७२६४
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर