Author Topic: एक तर्फी प्रेमात हे असच होतं  (Read 652 times)

Offline yallappa.kokane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 314
  • Gender: Male
खुप दिवसांनी आज ती दिसली,
काळीज माझं धडधडत होतं.
काहीच हावभाव न दाखवता ती गेली,
एक तर्फी प्रेमात हे असच होतं.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०४ एप्रिल २०१५

९८९२५६७२६४
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर