Author Topic: सारे दुःख विसरण्यासाठी  (Read 537 times)

Offline yallappa.kokane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 307
  • Gender: Male
सारे दुःख विसरण्यासाठी,
कवितेत मी रमून जातो.
न सांगता येणार्‍या गोष्टी,
कागदावरती टिपून घेतो.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०६ एप्रिल २०१५

९८९२५६७२६४
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर