Author Topic: स्मित  (Read 641 times)

Offline शिवाजी सांगळे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,276
 • Gender: Male
 • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
स्मित
« on: April 13, 2015, 11:19:30 AM »
स्मित

लपले जरी फुल पानांत
दरवळ तो चाफ्याचा होता !
राहुनी सुध्दा मूक तु,
अर्थ तुझ्या स्मितात होता !

© शिव

Marathi Kavita : मराठी कविता


विनय

 • Guest
Re: स्मित
« Reply #1 on: April 20, 2015, 11:37:40 AM »
उडता उद्या खटके
सांग, राहील का ती मूक?
  राहील का तिचे स्मित?

Offline शिवाजी सांगळे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,276
 • Gender: Male
 • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
Re: स्मित
« Reply #2 on: April 20, 2015, 03:29:28 PM »
वा! चांगली शंका, पण आशेवर रहा मित्रा....