Author Topic: माळेचे मणी  (Read 367 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,260
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
माळेचे मणी
« on: April 17, 2015, 11:49:39 PM »
माळेचे मणी

आस सा-याना  फुकट पोट भरण्याची
गातात मिळून सारे सहकाराची गाणी,
हित जनतेचे मात्र कळेचना कोणा
भ्रष्ट इथे सारे एकाच माळेचे मणी !

© शिव

Marathi Kavita : मराठी कविता