Author Topic: माझ्या मनाचे झुरणे  (Read 653 times)

Offline yallappa.kokane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 307
  • Gender: Male
माझ्या मनाचे झुरणे
« on: April 28, 2015, 11:22:40 PM »
कुणास कळले नाही,
माझ्या मनाचे झुरणे.
म्हणून सुचत आहे,
भावना शब्दात उतरवणे.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२८ एप्रिल २०१५

९८९२५६७२६४
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर

Marathi Kavita : मराठी कविता


आशिष

  • Guest
Re: माझ्या मनाचे झुरणे
« Reply #1 on: May 05, 2015, 04:52:21 PM »
नको झुरू तू मनी
नाकीडोळी असलेली ठीक
कुणीतरी करील तुझ्याशी लग्न खचित