Author Topic: सावली सोबत आहे  (Read 663 times)

Online yallappa.kokane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 307
  • Gender: Male
सावली सोबत आहे
« on: April 29, 2015, 11:59:47 PM »
दुर गेले जवळचे,
एकांत जाणवत आहे.
आधार मज देण्यास,
सावली सोबत आहे.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२९ एप्रिल २०१५

९८९२५६७२६४
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर

Marathi Kavita : मराठी कविता