Author Topic: तुला डोकावण्याची बंदी  (Read 299 times)

Offline yallappa.kokane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 304
  • Gender: Male
त्या दिवशी मी पाहिली खिडकीत,
आलेली ती झाडाची फांदी.
काय वाटले तुला माहित नाही,
म्हणालीस आजपासून तुला डोकावण्याची बंदी.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१० फेब्रुवारी २०००

९८९२५६७२६४
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर