Author Topic: शिक्षक शिकवताना  (Read 306 times)

Offline yallappa.kokane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 307
  • Gender: Male
शिक्षक शिकवताना
« on: May 01, 2015, 07:28:12 PM »
शिक्षक शिकवताना विद्यार्थ्यांचे देह,
त्यांच्याच समोर असतात.
पण कळून चुकतं त्यांना,
विद्यार्थी प्रियांत गुरफटलेली असतात.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१० फेब्रुवारी २०००

९८९२५६७२६४
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर

Marathi Kavita : मराठी कविता