Author Topic: तुझ्यात मला परमेश्वर दिसावा  (Read 381 times)

Offline yallappa.kokane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 304
  • Gender: Male
जूलमी तुझ्या या नयनांवर,
पापण्यांचा भार का असावा.
नजरेचे दार बंद होताच,
तुझ्यात मला परमेश्वर दिसावा.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१७ फेब्रुवारी २०००

९८९२५६७२६४
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर