Author Topic: तुझ्यावर चारोळी लिहिताना  (Read 542 times)

Offline yallappa.kokane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 304
  • Gender: Male
तुझ्यावर चारोळी लिहिताना,
शब्द मला अडवितात.
अरे! हे लिहून उपयोग नाही,
तुझे नयनच तिला घडवितात.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१७ फेब्रुवारी २०००

९८९२५६७२६४
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर