Author Topic: शब्दांचे युद्ध  (Read 496 times)

Offline yallappa.kokane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 304
  • Gender: Male
शब्दांचे युद्ध
« on: May 04, 2015, 10:39:40 PM »
झोपच हरवून गेली,
माझी कवितेच्या ध्यासात.
शब्दांचेही युद्ध पेटते,
नेहमी माझ्या मनात.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०४ मे २०१५


९८९२५६७२६४
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर

Marathi Kavita : मराठी कविता


रागिणी

  • Guest
Re: शब्दांचे युद्ध
« Reply #1 on: May 11, 2015, 07:30:11 PM »
एकेकाचे नशीब -

झोपच हरवून गेली,
घेतो गुंगीची गोळी
आग पेटे मम स्वप्नी
खंत, दिसे माझ्या कवितांची होळी