Author Topic: शपथ सोबतीची  (Read 400 times)

Offline yallappa.kokane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 314
  • Gender: Male
शपथ सोबतीची
« on: May 15, 2015, 12:14:43 AM »
मला अर्धवट सोडलीस,
जीवनात माझ्या येऊन,
घेऊन शपथ सोबतीची,
दुसर्‍याची गेलीस होऊन?


यल्लप्पा सटवाजी कोकणे
२१ फेब्रुवारी २०००

९८९२५६७२६४
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर

Marathi Kavita : मराठी कविता