Author Topic: जगात येणे आपल्याला निश्चित नसते  (Read 347 times)

Offline yallappa.kokane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 287
  • Gender: Male
जगात येणे आपल्याला निश्चित नसते,
जावे लागेल सोडून सर्वांना हे पक्के असते.
एक मात्र ठाम असते,
समाजाच्या रहाडगाड्यात नकळत खपायचे असते.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१८ एप्रिल २०००

९८९२५६७२६४
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर

Marathi Kavita : मराठी कविता


 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
नाऊ वजा एक किती ? (answer in English number):