Author Topic: तुझं माझं नातं  (Read 615 times)

Offline yallappa.kokane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 304
  • Gender: Male
तुझं माझं नातं
« on: May 16, 2015, 11:52:10 PM »
तो तुझीच वाट पाहतो,
असं मला का वाटतं?
तुझं माझं नातं असताना,
माझ्या सोबत असं का होतं?

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२१ फेब्रुवारी २०००

९८९२५६७२६४
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर

Marathi Kavita : मराठी कविता