Author Topic: आठवणी तुझ्या  (Read 507 times)

Offline yallappa.kokane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 308
  • Gender: Male
आठवणी तुझ्या
« on: May 17, 2015, 01:27:19 PM »
घेतलेल्या माझ्या प्रत्येक श्वासात,
सुगंधी आठवणी तुझ्या दरवळतात.
प्रतिसाद न दिला जरी तेव्हा,
आठवणी तुझ्या मात्र आज छळतात.


यल्लप्पा सटवाजी कोकणे
२२ फेब्रुवारी २०००


९८९२५६७२६४
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर

Marathi Kavita : मराठी कविता