Author Topic: दुरून तर ओळख पटली तुझी  (Read 392 times)

Online yallappa.kokane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 308
  • Gender: Male
दुरून तर ओळख पटली तुझी,
आता काहीतरी करायला हवं.
नजर लपवीत पाहण्या पेक्षा,
सुरूवातीला कोणीतरी बोलायला हव.


यल्लप्पा सटवाजी कोकणे
२४ फेब्रुवारी २०००

९८९२५६७२६४
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर