Author Topic: तुच माझी कविता  (Read 407 times)

Offline yallappa.kokane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 304
  • Gender: Male
तुच माझी कविता
« on: May 19, 2015, 09:17:54 PM »
तुच माझी ती कविता,
तुच माझे मधूर गाणे.
पाहण्या बोलण्यासाठी तुला,
शोधतो अनेक बहाने.


यल्लप्पा सटवाजी कोकणे
२७ फेब्रुवारी २०००


९८९२५६७२६४
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर

Marathi Kavita : मराठी कविता