Author Topic: तुझा चेहरा  (Read 511 times)

Offline yallappa.kokane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 304
  • Gender: Male
तुझा चेहरा
« on: May 19, 2015, 10:17:50 PM »
अंथरूणावर पाठ टेकताच,
तुझा चेहरा डोळ्यासमोर असतो.
डोळे बंद करताच,
आयुष्यत घडणार्‍या स्वप्नात वावरतो.


यल्लप्पा सटवाजी कोकणे
०७ मार्च २०००

९८९२५६७२६४
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर

Marathi Kavita : मराठी कविता