Author Topic: देवाचा अपराधी  (Read 366 times)

Offline yallappa.kokane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 307
  • Gender: Male
देवाचा अपराधी
« on: May 19, 2015, 10:37:14 PM »
खोट्यास गाजविण्यासाठी,
भाबड्या सत्याचा खुन केलास.
कळत असताना सुद्धा तुला,
हृदयातील देवाचा अपराधी झालास.


यल्लप्पा सटवाजी कोकणे
०७ मार्च २०००


९८९२५६७२६४
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर

Marathi Kavita : मराठी कविता