Author Topic: डोळ्यातील स्वप्न  (Read 450 times)

Offline yallappa.kokane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 304
  • Gender: Male
डोळ्यातील स्वप्न
« on: May 19, 2015, 11:23:40 PM »
आपल्या मुलांसाठी आई वडील,
जीवाचा फार आटापिटा करतात.
मुलं वचनाच्या बाहेर जाताच,
डोळ्यातील स्वप्न त्यांची नष्ट होतात.


यल्लप्पा सटवाजी कोकणे
१२ मार्च २०००

९८९२५६७२६४
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर

Marathi Kavita : मराठी कविता