Author Topic: एप्रिल फूल  (Read 255 times)

Offline yallappa.kokane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 307
  • Gender: Male
एप्रिल फूल
« on: May 20, 2015, 12:11:13 AM »
एप्रिल महिन्याची पहीली तारीख,
खरं खोटं आपण समजू शकत नाही.
चांगल्या- चांगल्याची फसवणूक होते,
कोणीही त्यातून सुटू शकत नाही.


यल्लप्पा सटवाजी कोकणे
०१ एप्रिल २०००

९८९२५६७२६४
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर

Marathi Kavita : मराठी कविता