Author Topic: शंभु शौर्य गाथा  (Read 221 times)

Offline virat shinde

  • Jr. Member
  • **
  • Posts: 82
शंभु शौर्य गाथा
« on: May 20, 2015, 10:00:51 AM »
18/5/2015

शंभु शौर्य गाथा

शिवबांचा छावा तो
मोगलांचा काळ होतो

पाहून त्याची शौर्यता
औरंग्या ही वेडावतो

असा सह्याद्रीचा छत्रपती
माझा शंभू राजा होतो


✒शिवपुत्र शंभूराजे राज्याभिषेक ट्रस्ट

Marathi Kavita : मराठी कविता