Author Topic: उधान  (Read 294 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,257
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
उधान
« on: May 20, 2015, 08:43:27 PM »
उधान

येते उधान सागरा
प्रेमा नसे किनारा,
मौनात त्यांचा इशारा
जीव दोघांचा बावरा !

© शिव

Marathi Kavita : मराठी कविता