Author Topic: इंग्रजी भारतात राहीली  (Read 280 times)

Offline yallappa.kokane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 304
  • Gender: Male
इंग्रजांनी दिडशे वर्षे राज्य केले,
म्हणून इंग्रजी भारतात राहीली.
मायबोली दाराआड गेली याची,
मनात केवळ खंत उरली.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
११ एप्रिल २०००

९८९२५६७२६४
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर